Examination


मंडळामार्फत घेण्यात येणा-या प्राविण्य व पारंगत परीक्षांच्या फी अत्यंत अल्प असून महामंडळाची सर्व प्रकाशने अत्यंत कमी

किंमतीत प्रकाशन समितीकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महामंडळातर्फे गणित संबोध, प्राविण्य, प्रज्ञा आणि पारंगत परिक्षा

घेतल्या जातात. सर्व परिक्षांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या दुव्यांवर जावे.

 

गणित संबोध चाचणी

गणित प्राविण्य परीक्षा

गणित प्रज्ञा स्पर्धा

गणित पारंगत परीक्षा