सल्लागार समिती सदस्याची महिती


नाव
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त
श्री विलास आंबोळे सर-कोल्हापूर
अधिक माहिती

जन्म दिनांक:- 2/3/1948

शाळा-  भोगावती हायस्कूल शाहूनगर परिते ता. करवीर जि. कोल्हापूर

 सेवाकाळ -1972 ते 2006 पर्यंत 34 वर्षे  6महिने

पुरस्कार - शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार भारत सरकारच्या राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित ( 1997)

 महाराष्ट्र गणित महर्षी पुरस्काराने सन्मानित

जिल्हा परिषद कोल्हापूर चा आदर्श शिक्षक पुरस्कार, पंचायत समिती तालुका करवीर चा आदर्श शिक्षक पुरस्कार

लेखन:-  महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे इयत्ता पाचवी आठवी आणि दहावी वर्गाचे संबोध, प्राविण्य, प्रज्ञा मार्गदर्शिका व पारंगत पुस्तकाचे लेखन केले आहे.

विशेष कार्य:-  एसएससी बोर्डाचे अभ्यास मंडळाचे सदस्य व निमंत्रक

एसएससी बोर्डाचे  Examiner, मॉडरेटर , चीफ मॉडरेटर व पेपर सेटर म्हणून काम केले.

कार्यशाळेच्या व प्रशिक्षणाच्या माध्यमातून  केवळ कोल्हापूर मधीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक गणित शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.