सल्लागार समिती सदस्याची महिती


नाव

श्री.मच्छिंद्र वीर सर-इंदापूर
अधिक माहिती

 जन्म तारीख- 01/06 1950

 शाळा - पळसनाथ विद्यालय पळसदेव ता. इंदापूर, पुणे , जनता विद्यालय, खोपोली सह्याद्री विद्यालय शिळफाटा, श्री छत्रपती विद्यालय देवनाव्हे, पाताळगंगा विद्यालय होनाळ तालुका खालापूर जिल्हा रायगड एकूण 33 वर्षे 

 पुरस्कार - रायगड जिल्हा गणित आदर्श शिक्षक पुरस्कार,रायगड जिल्हाध्यक्ष 25 वर्षे, राज्य विज्ञान प्रदर्शन खोपोली . आयोजन -

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ पतसंस्था संस्थापक, अध्यक्ष खोपोली शहर नागरी पतसंस्था संचालक रायगड जिल्हा माध्य. उच्च माध्य. शिक्षक पतसंस्थेचा संचालक,पश्चिम महाराष्ट्र माध्य. शिक्षक संघटनेचा कार्यवाह, महाराष्ट्र गणित महामंडळ सल्लागार , संचालक,नीरा भीमा सहकारी साखर कारखाना इंदापूर पुणे , जिजामाता शिक्षक प्रसारक मंडळ सराटी ता.इंदापूर जि. पुणे, संचालक पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पळसदेव , इंदापूर पुणे.