सल्लागार समिती सदस्याची महिती


नाव

श्री.नाना लामखेडे सर-जळगाव
अधिक माहिती

जन्मदिनांक:- 1/5 /1950

 शाळा - न्यू इंग्लिश स्कूल जामनेर जि. जळगाव या शाळेमध्ये शिक्षण घेतले. या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू पर्यवेक्षक ,उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक तसेच एनसीसी ऑफिसर म्हणून पंचवीस वर्षे सेवा केली. होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी म्हणून 22 वर्षे सेवा

उपक्रम:-शासनास कायदा व सुव्यवस्था राखणे कामे तसेच आपत्ती व्यवस्थापन ,श्रमसंस्कार, वृक्षारोपण ,रक्तदान शिबिर, गणित मंडळाचे प्रज्ञा, पारंगत ,प्राविण्य परीक्षेचे आयोजन.

शैक्षणिक कार्य :-शासनाने प्रत्येक वेळी नवीन अभ्यासक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तर व राज्यस्तरीय शिक्षकांसाठी उद्बोधन वर्गासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महत्त्वाचा सहभाग

लेखन:- जि प शिक्षण विभाग जळगाव तर्फे आयोजित गुणवत्ता विकास उपक्रमासाठी  "मला पास व्हायचंय "पाहिजे या पुस्तकाचे लेखन माझे शिक्षण उपसंचालक श्री विवी चिपळूणकर साहेब यांचे धडपडणाऱ्या मुख्याध्यापकासाठी दिलेल्या व्याख्यानाचे संकलन आणि शब्दांकन केलेल्या" प्रेरणा" या पुस्तकाचे लेखन तसेच महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे इयत्ता दहावी गणित पारंगत पाचवी आठवी वर्गाचे प्राविण्य व प्रज्ञा पुस्तकाचे लेखन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळातर्फे प्रकाशित इयत्ता नववी बीजगणित या पुस्तकाचे समीक्षण

महाराष्ट्रातील गणित शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी गणिताचे मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध व्याख्याते.