Request Information

गणित पारंगत परीक्षा (PARANGAT EXAM)

सर्व संचालकांचे अभिनंदन. यापुढेही संघटना आपल्या चांगल्या कार्यामुळे निर्विवादपणे उंच शिखरावर जाईल यात तीळमात्र शंका नाही. अनंत शुभकामना.

शिक्षक प्रतिनिधी

गणित पारंगत परीक्षा (PARANGAT EXAM)

अनेक प्रकारच्या संकल्पना स्पष्ट झाल्या.शिक्षण तज्ज्ञांकडून तालुका स्तरावर शिक्षकांसाठी कार्यशाळा घेता आल्या तर अनेक ग्रामीण कॉन्व्हेंटना फायदा होईल.

पालक प्रतिनिधी