About Us Info


About Us

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ ही रजिस्टर्ड संस्था, गेली ३७ वर्षे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात प्रभावीपणे कार्यरत आहे. ही महाराष्ट्रातील गणित शिक्षकांची संघटना असून ती प्राविण्य – प्रज्ञा परीक्षा व त्या परीक्षा संबंधीची मार्गदर्शक पुस्तके यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बहूसंख्य शाळांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे

Publication

परिक्षा पूर्व तयारी साथी किंवा गणित विषयाच्या सरवसती महामंडलाची विवध प्रकाशने

1) A Guide to Mathematical Concepts Std V

2)A Guide to Mathematical Concepts of Std VIII

3)Ganit Pradya  Magrdashika Std V

Examination

मंडळामार्फत घेण्यात येणा-या प्राविण्य व पारंगत परीक्षांच्या फी अत्यंत अल्प असून महामंडळाची सर्व प्रकाशने अत्यंत कमी किंमतीत प्रकाशन समितीकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महामंडळातर्फे गणित संबोध, प्राविण्य, प्रज्ञा आणि पारंगत परिक्षा घेतल्या जातात. सर्व परिक्षांविषयी अधिक माहिती ......