गणित पारंगत परीक्षा (PARANGAT EXAM)


इयत्ता १० वी ला राष्ट्रीय प्रज्ञा शोध (N.T.S.) परीक्षेस बसणा-या आणि १० वी नंतर आय. आय. टी. ला जाणा-या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी व्हादी म्हणून महामंडळ इयत्ता १० ीतील विद्यार्थ्यांसाठी गणित पारंगत या परीक्षेचे दरवर्ष आयोजन करते. ही परीक्षा १०० गुणांची असून वेळ तीन तास असतो. प्रश्न कठीण व आव्हानात्मक असून उच्च कौशल्यावर आधारीत असतात. याचा फायदा स्पर्धा परीक्षा व शालेय परीक्षेतील उदाहरणे सोडविण्यासाठी होतो. या परीक्षेसाठी मराठी व इंग्रजी माध्यम असून अभ्यासक्रम एस.एस.सी. परीक्षेसाठी निर्धारित असलेला सध्याचा नवीन अभ्यासक्रम असेल.

 

* महामंडळामार्फत घेण्यात येणा-या सर्व परीक्षा त स्पर्धांचा कार्यक्रम, फॉर्म भरण्याच्या तारखा, परीक्षा फी, अभ्यासक्रम व इतर सर्व माहिती जून मध्ये सठिस्तर परिपत्रक पाठवून प्रत्येक जिल्हयाच्या जिल्हाप्रमुखांना कळविण्यात येते.