गणित प्राविण्य परीक्षेतून प्रज्ञा स्पर्धेसाठी पात्र ठरलेले दोन्ही इयत्तांचे विद्यार्थी या स्पर्धेसाठी पात्र असतात. ही स्पर्धा फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी सर्व महाराष्ट्रातील केंद्रांवर एकाच वेळी (दुपारी १२.०० ते २.०० या वेळेत ) घेण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यासाठी एकच परीक्षाकेंद्र राहील. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकच राहील.
प्रश्नपत्रिका १०० गुणांची असून वेळ दोन तास असेल. या प्रश्नपत्रिकेत ९० प्रश्न असून प्रत्येक प्रश्न ० गुणांचा असेल. प्रश्नपत्रिकेत गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल,
३ गुणांचे ३,
४ गुणांचे ३,
5 गुणांचे ८,
६ गुणांचे ३ व
७ गुणांचे ३
असे एकूण २० प्रश्न असतील.
प्रश्नपत्रिका हीच उत्तरपत्रिका असून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे त्यात्या प्रश्नांखाली पुरवलेत्या जागेत लिहाठयाची असतात. प्रत्येक उत्तराचे स्पष्टीकरण किंवा खुलासा अपेक्षित असतो.
उत्तरपत्रिकेच्या शेवटी दोन कोरी पाने कच्च्या कामासाठी ठेवलेली असतात.