जन्म दिनांक :-13 /10 /1952
सेवाकाळ :- 11/ 6/ 1973 पासून 31/ 10 /2010 पर्यंत एकूण 37 वर्षे 4 महिने सेवा.
शाळा : नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यालय पानभोसी तालुका कंधार जिल्हा नांदेड व प्रतिभा निकेतन हायस्कूल नांदेड येथे सेवा बजावलेली आहे
पुरस्कार :
1) जिल्हा परिषद नांदेड तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार.
2) लायन्स क्लब नांदेड तर्फे
3) पुणे, औरंगाबाद, अमरावती, अकोला, वर्धा व नांदेड जिल्हा गणित अध्यापक मंडळाकडून पुरस्कार
4) अध्यक्ष,नांदेड जिल्हा गणित अध्यापक मंडळ ( बारा वर्षे)
5) महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाकडून पुरस्कार
6) महामंडळाचे अध्यक्ष,प्रकाशन समिती प्रमुख, गणित शिक्षण चे संपादक, व प्रज्ञा परीक्षेचे पेपर सेटर म्हणून कामकाज पाहिले.
7) गणिताचे विविध कार्यशाळा आयोजित करून गणित शिक्षकांना मार्गदर्शन केले. |