जन्मदिनांक:- 14 मार्च 1947
शाळा:-जनता विद्या मंदिर मुरुड ता. जि. लातूर
1) उल्लेखनीय कार्य:- सदस्य, विभागीय शिक्षण मंडळ औरंगाबाद व विभागीय शिक्षण मंडळ लातूर 1998 ते 2006
2) अध्यक्ष , सर्व विषय संघटना SCERT पुणे 2003 ते 2005 या कालावधीमध्ये.
3) अध्यक्ष:- शिक्षक सहकारी पतसंस्था मुरुड (लातूर)
4) सरपंच:- ग्रामपंचायत मळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर
5) सचिव:- सरपंच संघटना सोलापूर जिल्हा
6) अध्यक्ष:- महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ 2002 ते 2005 |