|
नाव |
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त
श्री.विठ्ठल शिंदे सर-लातूर |
अधिक माहिती |
सेवेचा कालावधी ,- 1977-2013 (36 वर्ष)
कोणत्या शाळेमध्ये नोकरी केली-यशवंत विद्यालय लातूर
आपणास मिळालेले पुरस्कार-जिल्हा परिषद आदर्श शिक्षक, नॅशनल अवॉर्ड , शाहू कॉलेज शाहू अवॉर्ड
आणि आपण केलेले शैक्षणिक उपक्रम नवोपक्रम किंवा शैक्षणिक लेखन लेखक म्हणून अभ्यास मंडळ , पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ,येथे केलेले काम याबद्दल माहिती द्यावी,-1998-2005 विविध वर्तमानपत्रात लेखन , महाराष्ट्र शासनाच्या 9वी व 10वी पुस्तकाचे लेखक , गणित अभ्यास मंडळ सदस्य, बालभारती सदस्य.
|
|